Navjot Singh Sidhu Road Rage Case| जेल जाएंगे गुरु! नवज्योत सिंग सिद्धूंना एका वर्षाचा तुरुंगवास | Sakal Media

३४ वर्ष जुन्या प्रकरणात पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंना सर्वोच्च न्यायालयानं एका वर्षाची शिक्षा सुनावलीए.
नेमकं प्रकरण काय होतं ते पाहूयात-